Skip to content

About Us

IPDS

१९८५ साली मराठी उद्योजक श्री. डी. एस. कुलकर्णी यांची दुसरी इमारत म्हणून तुळशीबागवाले कॉलनी मध्ये बांधण्यात आलेली ही सोसायटी. सोसायटीत सर्वच रहिवासी मध्यमवर्गीय कुटुंबातील व वाडा संस्कृतीचा भाग असलेले होते आणि गेली ३८ वर्षे एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तुळशीबागवाले कॉलनीमध्ये त्या काळी फारशा इमारती नव्हत्या, अगदीच तुरळक प्रमाणात दिसणार्‍या इमारतींचा भाग होताना ८० च्या दशकातील सुसज्ज सोयींनीयुक्त ही इमारत बांधून तयार होताना घरे घेणार्‍या सभासदांनी काही दिवसांतच बूकिंग केलेली ही इमारत. इमारत तयार झाली तेव्हा परिसरात अत्यल्प इमारतींत उठून दिसणारी ही इमारत…..

मोक्याची जागा, दैनंदिन जीवनात लागणार्‍या सर्व गोष्टींची हाकेच्या अंतरावर असलेली उपलब्धता, शाळा, कॉलेज, शैक्षणिक संकुले, क्रिडा संकुले हाकेच्या अंतरावर असूनही निसर्गरम्य शांत परिसरात ही इमारती वसलेली असून लवकरच स्वयं पुनर्विकासाच्या मार्गाने मार्गक्रमण करून मोठ्या आकारात लवकरच नावारूपास येईल अशी खात्री आहे.

Miss. Kalpana Sharaschandra Lagu : Chairman

Mr. Shaunak V Tamhane : Secretary

Sr.No. Name Existing Type
1 Miss. Kalpana Sharaschandra Lagu Res.
2 Mrs. Vibhavari V. Barve Res.
3 Mr. S.G. Ranade Res.
4 Mr. Dhomkar Res.
5 Mr. Shaunak V Tamhane Res.
6 Mrs. Anagha Ranade Res.
7 Mrs. C.R.Khire Res.
8 Mr. Hariram Choudhari Res.
9 Mr. M.V.Thosar Res.
10 Mr. Milind Ranade Res.
11 Mr. Yogesh Choudhari Shop
12 Mr. Yogesh Choudhari Shop
13 Mr. Yogesh Choudhari Store
14 Mr. Yogesh Choudhari Shop
15 Mr. Yogesh Choudhari Shop
16 Mr. Yogesh Choudhari Store
17 Mr. D. N. Gade Garage

Site Address :

Hemanti Sahakari Gruharachana
Sanstha Maryadit

Plot No 63, Tulshibagwale Colony,
Sahakar Nagar-02, Parvati, Pune 411009.

Corporate Office Address :

IPDS -Intelligent Project Delivery Solutions

NextGen Avenue, 5th floor, Near ICC Trade tower, Off SB Road, Bahiratwadi, Pune 411016.